बस चालकाची बसमध्येच गळफास लावून आत्महत्या, संगमनेर बस स्थानकातील घटना - Bus station
🎬 Watch Now: Feature Video
संगमनेर बस्थानाकात बसमध्येच चालकाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या (एम. एच. १४, बी. टी. ४८८७) क्रमांकाच्या पाथर्डी-नशिक बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सुभाष तेलोरे असे बस चालकाचे नाव आहे. ते पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील रहीवाशी होते.
Last Updated : Sep 21, 2021, 12:32 PM IST