VIDEO : 'थोडच काम बाकी होतं अन् घरी जाणार होतो, तेवढ्यात...', जखमी कर्मचाऱ्याने सांगितला संपूर्ण घटनाक्रम - इमारत कोसळून पाच जण जखमी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - येरवडा येथील शास्त्रीनगर गल्ली क्रमांक ८ मध्ये एका इमारतीचा लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळून त्यात ५ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या सांगाड्याचे बांधकाम करणारा कर्मचारी मोहम्मद नाहीद आणि मुनव्वर आलम यांनी तेथील अनुभव 'ईटीव्ही भारत'ला सांगितला आहे. मोहम्मद नाहीद आणि मूनव्वर आलम हे येरवड्यातील शहा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मोहम्मद नाहीद यांच्या पायाला दुखापत झाली असून मूनव्वर आलम किरकोळ जखमी आहे. हे सर्व कामगार बिहार येथील असून सकाळी 8 वाजतापासून येथे काम करत होते.