Black Idli in Nagpur : नागपुरात मिळते चक्क काळी इडली, पाहा काय आहे प्रकार - नागपुरात मिळते चक्क काळी इडली
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - सध्या इंटरनेटवर काळ्या इडलीचा ( Black Idli in Nagpur ) व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. याबाबत नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ही काळी इडली नागपूर ( Charcoal Idli in Nagpur ) शहरामध्ये सिव्हिल लाईन भागातील रामगिरी या मार्गावर मिळते. कुमार रेड्डी, असे इडली विक्रेत्याचे नाव आहे. त्यांना कसा आला काळ्या इडलीचा विचार, कशी तयार होते काळी इडली ( How To Make Black Idli ) पाहा 'ईटीव्ही भारत'ची विशेष बातमी...
Last Updated : Dec 20, 2021, 11:20 AM IST