BJP MLA Suspension Quashes : निलंबन रद्द, भाजप आमदार अतुल भातखळकरांनी पेढे वाटून केला जल्लोष - भाजपकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 28, 2022, 3:23 PM IST

मुंबई : महाराष्ट्र सरकारने निलंबित केलेल्या भाजपच्या 12 आमदारांच्या ( 12 BJP Suspended MLA ) निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेकायदेशीर ठरवून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय दिला ( Supreme Court Decision About Suspended MLA ) आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, भाजपच्या 12 आमदारांना असंवैधानिक पद्धतीने निलंबित करण्यात आल्याने त्यांना त्वरित प्रभावाने बहाल करण्यात ( BJP MLA Suspension Quashes ) यावे. या संपूर्ण प्रकरणावर सध्या भाजपकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली ( BJP Demands Presidential Rule In Maharashtra ) होती. त्यादरम्यान भाजप आमदारांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळाली. त्यातच कांदिवली पूर्वेतील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा ( MLA Atul Bhatkhalkar Celebrated With Party Workers ) केला. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांचे फुलांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.