मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार; पण ते पुन्हा आलेच नाहीत, १०० दिवस भाजप नेत्यांची घालमेल - 100 days of mahavikas aghadi government
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6323968-thumbnail-3x2-adssd.jpg)
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, आतापर्यंत विरोधक सरकार पाडण्याचीच भाषा करताना दिसत आहेत. विरोधी पक्षातील काही नेत्यांचा आत्मविश्वास पाहिल्या हे सरकार पाडूनच दम घेतात की काय असेच वाटत होते. तरीही महाविकास आघाडी सरकारने १०० दिवस पूर्ण केले आहेत. या दिवसातील भाजप नेत्यांची चांगलीच घालमेल झाली. यासंदर्भातील ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
Last Updated : Mar 7, 2020, 8:07 AM IST