Tipu Sultan stadium Naming : क्रीडांगणाच्या नामकरणावरून भाजपा, बजरंग दलाचे मुंबईत निदर्शने
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्या नावावरून राज्य सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनी मैदानाला नाव देण्यास भाजपने विरोध केला ( Tipu Sultan stadium mumbai ) आहे. तर आज या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते विरोध करताना ( Bajarang Dal workers agitations in Malad ) दिसत आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे.