तान्हाजी मालुसरेंचे जन्मगाव आजही वंचितच; चित्रपटावर ग्रामस्थ नाराज - tanaji malusare birthplace latest news
🎬 Watch Now: Feature Video

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेतील वीर सरदार असलेले तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' असे या चित्रपटाचे नाव आहे.