बालभारतीच्या मुद्यावरून अजित पवार अन् मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला कलगी-तुरा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 21, 2019, 6:22 PM IST

बालभारतीने अंकगणितात केलेल्या बदलाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गुरुवारी विधानभवनात याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.