Exclusive : शाहीर नायकवडी गातो पोवाड्याला.. एकदा ऐकाच, कोरोनासंदर्भात जनजागृती - कोरोनावर पोवाडा
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर - कोरोनाबाबत प्रबोधन करण्यासाठी कोल्हापूरच्या शाहिरांनीही आता डफ हातात घेतला आहे. प्रसिद्ध शाहीर आझाद नायकवडी यांनी खास रचलेल्या पोवाड्यातून नागरिकांना सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलंय. पाहुयात याची एक झलक...