Nashik : नाशिकमध्ये डांबर वाहुन नेणारा डंपर उलटला; गरम डांबराखाली दबून ट्रक चालक गंभीर - Etv bharat marathi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 8, 2022, 5:46 PM IST

नाशिक - नाशिकचा एम.जी.रोड परिसरात गरम डांबर वाहुन नेणाऱ्या डंपरचे चाक खड्यात रुतल्यानेतो पलटी ( truck overturned in Nashik ) झाला. या अपघात गरम डांबराखाली दबून ट्रॅक चालक गंभीर ( Truck driver Burn under hot asphalt ) जखमी झाला आहे. चालक हा मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेला २१ वर्षीय नारदसिंग बनवासी या दुर्घटनेत गंभीररीत्या भाजला आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.