INTERVIEW : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची 'ई टीव्ही भारत'ने घेतलेली मुलाखत - अण्णा हजारे आंदोलन बातमी
🎬 Watch Now: Feature Video

अहमदनगर - सरकार फक्त पडण्याला घाबरते, सरकारला तीच भाषा समजते, त्यामुळे पक्ष कोणतेही असो, जनजागृती करून जनता रस्त्यावर उतरली तरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार आहेत. त्यासाठीच लवकरच आपण दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. 'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अण्णांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. रामलीला मैदान आंदोलनासाठी मिळावे म्हणून आपण दिल्ली कमिशनर यांना परवानगी मागितली आहे. साधारण महिनाभरात रामलीला मैदानावर आपण आंदोलन सुरू करू, असेही अण्णा म्हणाले.