खासगी कंपनीसाठी रेल्वे मार्गाची स्लायडिंग दिली जाणार नाही - अनंत गीते - shivsena
🎬 Watch Now: Feature Video

पीएनपीच्या या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचाही जोरदार विरोध असून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही खासगी कंपनीसाठी रेल्वेची लाईन देऊ नका, अन्यथा कारवाई करू असा इशाराच आरसीएफ कंपनीला दिलाय...
Last Updated : Mar 27, 2019, 9:58 AM IST