सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार - आनंदराव अडसूळ - आनंदराव अडसूळ
🎬 Watch Now: Feature Video
युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. तसेच त्यांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे राणा यांची खासदारकीच धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. खासदार नवनीत राणा या पंजाबच्या असून त्यांच्याविरोधात माझ्याकडे आणखी पुरावे असल्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं.
Last Updated : Jun 10, 2021, 9:55 AM IST