कोल्हापुरातील सीएए, एनआरसी विरोधी मोर्चात विद्यार्थी नेत्या अमृता पाठकांचा एल्गार - news about Amruta Pathak
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6187191-243-6187191-1582547974982.jpg)
कोल्हापूर - सीएए, एनआरसी विरोधात विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जेएनयुमधील विद्यार्थी नेत्या अमृता पाठक सुद्धा सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी दसरा चौक येथे सभेमध्ये जोरदार भाषण करत सीएए, एनआरसीला विरोध करत जोपर्यंत शासन कायदा मागे घेत नाही तोपर्यंत लढा देत राहू असे म्हटले आहे.