महालक्ष्मी एक्सप्रेसमधून बाहेर काढलेल्या प्रवाशांची सामटोलीमध्ये राहण्याची व्यवस्था; बघा ईटीव्ही भारतचा रिपोर्ट - ठाणे
🎬 Watch Now: Feature Video
वांगणी भागात पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधून प्रवाशांची सुटका करण्यात आली. त्यानंतर सर्व प्रवाशांची सामटोली येथील सभागृहात तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी घेतलेला आढावा...
Last Updated : Jul 27, 2019, 8:53 PM IST