अभिनेता अर्जुन रामपालच्या प्रेयसीची एनसीबीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी - actor arjun rampal girlfriend ncb
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सध्या अमली पदार्थप्रकरण आणि बॉलिवूड कनेक्शन यात आणखी नवीन नावे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अर्जुन रामपालच्या प्रेयसीची एनसीबीकडून गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. याप्रकरणी 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी महेश बागल यांनी एनसीबी कार्यालयातून घेतलेला आढावा...