VIDEO : थरारक! आग लागलेल्या इमारतीहून खाली कोसळली एक व्यक्ती - A huge fire broke out in a tower in Lalbagh Worli area
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईतील लालबाग वरळी परिसरातील एका टॉवरला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. करी रोड येथील अविघ्यान पार्क इमारतीच्या 19 व्या माळ्यावर ही आग लागल्याची माहिती आहे.दरम्यान, या दुर्घटनेत कुणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडले नाही असे अग्निशमन दलाने सांगितले आहे. पण या इमारतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ब्लॅक पॅंट आणि पांढरा शर्ट घातलेली व्यक्ती इमारतीला लोंबकाळत आहे. आणि जरा वेळात ती खाली पडते. ही ६० मजली इमारत असून १९ व्या मजल्यावर आग लागल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले आहे.
TAGGED:
burning building