VIDEO : धारणीत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत - धारणी इमारत दुर्घटना बातमी
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - मेळघाटातील धारणी शहरात ६० वर्षे जुनी दोन मजली इमारत गुरुवारी सायंकाळी कोसळली. इमारत हालत असल्याचे लक्षात येतात तिथे राहणारे सात जणांचे कुटुंब तात्काळ बाहेर निघाले होते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही इमारत फारूक रज्जाक यांच्या मालकीची आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोकांनी पडलेली इमारत पाहण्यासाठी गर्दी केली होती.