Video : अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाचा चौथा दिवस खास 'ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी - Kiranotsav in Ambabai Mandir Kolhapur
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोउत्सवाच्या चौथ्या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. किरणोत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी सूर्याची किरणे तीव्र होती. मात्र ती देवीच्या कमरे पर्यंत आली आणि ठेथून ती डाव्या बाजूला सरकली. गेले 2 दिवस किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाली होती सूर्याचे किरण देवीच्या की रिटा पर्यंत पोहोचलेली होती. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र बऱ्याचदा खराब हवामानामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. अंबाबाईच्या मंदिरातील याच किरणोत्सवाची दृश्ये खास ईटीव्ही भारतच्या दर्शकांसाठी...