pushkar cattle fair : 'भीम' आहे तब्बल 24 कोटींचा रेडा - पुष्कर गुरांचा मेळा
🎬 Watch Now: Feature Video

पुष्कर (अजमेर) - भीम (Bheem) हे नाव ऐकताच आपल्या नजरे समोर एक धडथिप्पाड आणि बलवान व्यक्तीरेखा येते. या व्यक्तीरेखेला साजेरा शोभेल अशा राज्यस्थानातील पुष्कर येथील आंतरराष्ट्रीय पशु मेळाव्यात (Rajasthan Pushkar International Animal Fair) आलेल्या एका रेड्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. चर्चा करण्यासारखेच कारण आहे. कारण की हा रेडा विशाल आकाराचा नसून 'भीम' या रेड्याची (bheem buffalo price) 24 कोटी रुपये बोली लावली आहे. मात्र रेड्याच्या मालकाने त्याला विकण्यास मनाई केली आहे. त्यांनी असे सांगितले की ते त्या रेड्याची वंश वाढणार असून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणार आहेत.
Last Updated : Nov 18, 2021, 8:03 PM IST