VIDEO : 'विचारयात्रा' रॅलीने 15 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास सुरूवात - अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13821339-thumbnail-3x2-nashik.jpg)
अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलनाला ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) समांतर नाशिकमध्ये 15 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन ( Vidrohi Marathi Sahitya Sammelan ) होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरूवात हुतात्मा स्मारक येथून विचारयात्रा रॅलीने ( Vicharyatra Rally ) करण्यात आली. या रॅलीत संमेलनाचे उद्घाटक आतंरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ कवी गौहर रझा ( Poet Gauhar Raza ), अध्यक्ष आनंद पाटील ( Anand Patil ) यांच्यासह मोठ्या साहित्यिक, विचारवंत तसंच 350 हुन अधिक पाहुणे सहभागी झाले होते. यावेळी आदिवासी बांधवांनी गीते, नृत्य सादर केली. हे विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे कष्टकरांची भूमिका घेणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
Last Updated : Dec 5, 2021, 12:38 PM IST