अँडी मरेची मियामी ओपन स्पर्धेतून माघार, दिलं 'हे' कारण

By

Published : Mar 24, 2021, 7:48 PM IST

thumbnail
नोवाक जोकोव्हिच, राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांच्यानंतर ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरेने देखील मियामी ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या खेळाडूंनी आपापल्या विविध कारणांमुळे माघार घेतली आहे. पाहा काय म्हणाला अँडी...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.