विजय शंकरच्या दमदार कामगिरीमुळे हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात? - विजय शंकर
🎬 Watch Now: Feature Video
अष्टपैलू विजय शंकर याने ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्ंयावर संघ अडचणी असताना संघाच्या मदतीला धावून आला. विश्वचषकात भारतीय संघात हार्दिक पंड्याचे स्थान पक्के मानले जात असताना विजयची कामगिरी दूलर्क्ष करता येणार नाही. दिवसेंदिवस त्याची कामगिरी बहरत आहे.