VIDEO : देशाचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे दोरीवरील उड्या मारण्याचे कौशल्य पाहून सर्वच थक्क - फिट इंडिया मोबाईल अॅप’ लाँच
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12911464-thumbnail-3x2-io.jpg)
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तंदुरुस्त असल्याचे दिसून आले आहे. फिट इंडिया मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर आज कार्यक्रम घेण्यात आला आणि 'फिट इंडिया मोबाईल अॅप’ लाँच झाले. यावेळी अनुराग ठाकूर यांनी आपले दोरी उडी मारण्याचे कौशल्य दाखवून सर्व उपस्थितांना थक्क केले.
Last Updated : Aug 29, 2021, 11:03 PM IST