सेरेना विल्यम्स आणि नोव्हाक जोकोविचने खेळला प्रदशर्नीय सामना

By

Published : Jan 29, 2021, 3:32 PM IST

thumbnail
२३ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी शुक्रवारी प्रदर्शनीय सामना खेळला. या सामन्यात तिने जपानच्या नाओमी ओसाकाला ६-२, २-६, १०-७ असे पराभूत केले. हा सामना हा सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळला गेला. याव्यतिरिक्त पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फिलिप क्राझिनोविकला ६-३, ६-३ असे पराभूत केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.