ऐतिहासिक मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ करतोय कसून सराव...पाहा व्हिडिओ - cricket news
🎬 Watch Now: Feature Video
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक मालिकेसाठी पाकिस्तान संघाने कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये सराव केला. २००९ला लाहोरमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर प्रथमच कसोटी मालिका खेळणार आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणार्या या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संध २ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळतील.