८ वर्षापूर्वी आजच्या दिवशी भारत बनला होता 'विश्वविजेता' - क्रिकेट
🎬 Watch Now: Feature Video
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २ एप्रिल हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला गेलाय. ८ वर्षांपूर्वी म्हणजेच २ एप्रिल २०११ रोजी भारतानं श्रीलंकेला हरवून दुसरा विश्वचषक जिंकला होता. २८ वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वचषकांवर नाव कोरून इतिहास घडवला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्र सिंह धोनीने ठोकलेला तो षटकार आजही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे.
Last Updated : Apr 3, 2019, 4:17 PM IST