टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला टेबल टेनिसपटू जी साथियानशी 'ईटीव्ही भारत'ची बातचित - टेबल टेनिस साथियान न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भारताचा स्टार टेबल टेनिसपटू जी साथियान, २३ जुलैपासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने आशियाई ऑलिम्पिक क्वालिफिकेशन स्पर्धेत साऊथ आशिया ग्रुपमध्ये सर्वोच्च स्थान पटकावले. या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर 'ईटीव्ही भारत'ने साथियान याच्याशी खास बातचित केली. यात त्याने, ऑलिम्पिकसाठी कशी तयारी करत आहे. याबाबत माहिती दिली. ऐका काय म्हणाला साथियान...