छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे - रोहित शर्मा - Motera Stadium
🎬 Watch Now: Feature Video
बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मोटेरा स्टेडियमच्या नव्या विकेटवर फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी आशा भारतीय सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केली आहे. आपल्याला छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या निष्कर्षात हवे असलेले मिळेल, असेही रोहित म्हणाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.