EXCLUSIVE: ISL फायनलआधी मुंबई सिटीचा स्ट्रायकर अॅडमशी खास बातचित... - adam le fondre exclusive Interview
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आयएसएल २०२१ च्या विजेतेपदासाठी मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यात आज महामुकाबला होणार आहे. पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई सिटीला पहिल्यावहिल्या जेतेपदाचे वेध लागले आहे. तर दुसरीकडे गतविजेत्या एटीके मोहन बागानला सलग दुसरे जेतेपद पटकावण्याची संधी आहे. हा सामना गोव्याच्या फतोर्डा स्टेडियमवर होणार आहे. अंतिम सामन्याआधी, 'ईटीव्ही भारत'ने मुंबई सिटीचा स्ट्रायकर अॅडम ले फोंड्रे याच्याशी खास बातचित केली. २२ सामन्यात ११ गोल करणाऱ्या अॅडमने, आमचा संघच जेतेपद पटकावणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला. पाहा आणखी काय म्हणाला अॅडम...