प्रतिभावंत कलाकार 'व्ही. शांताराम', ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूरांनी सांगितल्या आठवणी - v. shantaram news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट आणि पटकथाकार व्ही. शांताराम यांची १८ नोव्हेंबरला ११८ वी जयंती आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी त्यांच्याविषयीचे काही खास किस्से उलगडले आहेत. पाहुयात हा खास व्हिडिओ....