आयुष्मानच्या 'ड्रीमगर्ल'चा ट्रेलर इव्हेंट....! - आयुष्मान खुराना
🎬 Watch Now: Feature Video
आयुष्मान खुरानाचा 'ड्रीमगर्ल' या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी लॉन्च करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंट दरम्यान आयुष्मानने धमाकेदार एन्ट्री केली होती. यावेळी तो आपल्या चित्रपटातील भूमिकेच्या वेषात पाहायला मिळाला. त्याचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थितांनीही जल्लोष केला.