अर्पिताला रुग्णालयातून डिस्चार्ज, आयुषसोबत दिसली लेकीची झलक - Salman Khan's sister Arpita Khan who gave birth to her second child on December 27
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सलमान खानची बहिण अर्पिता खान हिने २७ डिसेंबर म्हणजे सलमान खानच्या वाढदिवशी गोंडस परीला जन्म दिला आहे. तिला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पती आयुष शर्मा आणि मुलगा अहिलसोबत त्यांच्या लाडक्या लेकीची झलक यावेळी पाहायला मिळाली.