ऋषी कपूर यांचे चित्रपट पाहून मी लहानाचा मोठा झालो - रवी किशन - Ravi Kishan latest news about Rishi Kapoor
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7002590-thumbnail-3x2-ravi.jpg)
मुंबई - अभिनेता रवी किशन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत दु: ख व्यक्त केलं आहे. मी त्यांचा अभिनय पाहून लहानाचा मोठा झालो, असे रवी किशन यांनी म्हटले आहे. ऋषी कपूर यांच्या काही आठवणी शेअर करून त्यांनी आदरांजली वाहिली आहे.