राज कुंद्राच्या कंपनीचा बिग बॉस स्पर्धकांवर होता डोळा : मॉडेल सागरिकाचा खुलासा - अर्शी खानला राज कुंद्राने केला होता संपर्क
🎬 Watch Now: Feature Video
मॉडेल सागरिका सुमन हिने राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये महत्त्वाचा खुलासा केला आहे. सुमन म्हणते, ''राज कुंद्राची कंपनी बिग बॉसमधील स्पर्धकांच्यावर डोळे ठेवून होती. बिग बॉसची स्पर्धक अर्शी खानला राज कुंद्राच्या कंपनीने संपर्क केला होता. तिने 5 लाख रुपयांची मागणी केल्यामुळे तिला संधी देण्यात आली नाही."