राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला दिल्या वाढदिवसाच्या रोमँटिक शुभेच्छा!! - शिपा शेट्टी वाढदिवस शुभेच्छा
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्य तिचा बिझनेसमन नवरा राज कुंद्राने त्यांनी एकत्रीत घालवलेल्या सुंदर क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिल्पावर आपले प्रेम व्यक्त करत राज यांनी २०१३ मधील 'आशिकी २' या चित्रपटातील अरजीत सिंगच्या 'तुम ही हो' या गाण्याचा आधार घेतला आहे. वर्क फ्रंटवर, शिल्पा सध्या सोनी टीव्ही डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर: चॅप्टर 4' मध्ये जज म्हणून काम करीत आहे.