Public Review: 'मिशन मंगल'वर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया.. - मिशन मंगल
🎬 Watch Now: Feature Video
स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधुन अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हा चित्रपट सिनेमागृहात झळकला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. चाहत्यांनी पहिल्या दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.