Public Review: 'पागलपंती' चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद, जाणून घ्या प्रतिक्रिया... - Pagalpanti latest newsm Pagalpanti film news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दिग्दर्शक अनिस बज्मी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'पागलपंती' चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. अभिनेता जॉन अब्राहम, अरशद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रुज, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला संमिश्र प्रतीसाद दिला आहे. काहींना हा चित्रपट फारसा आवडला नाही. तर, काहींनी मात्र, 'पैसा वसूल' चित्रपट असे म्हटले आहे. पाहुयात त्यांनी दिलेल्या प्रतीक्रिया....