प्रियंका चोप्राने निक जोन्ससोबत साता समुद्रापार साजरा केला 'करवा चौथ' - Actress Priyanka Chopra Nick Jonas Latest News
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री प्रियंका चोप्राने साता समुद्रापार करवा चौथ साजरा केला आहे. तिने निक जोन्ससोबतच्या या सेलिब्रेशनची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.