दि व्हाईट टायगर : प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांचा 'फर्स्ट लुक' रिलीज - Priyanka Chopra Latest News
🎬 Watch Now: Feature Video
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव त्यांचा आगामी चित्रपट 'दि व्हाईट टायगर'मध्ये एकत्र दिसणार आहेत. दोन्ही कलाकारांचा या चित्रपटातील 'फर्स्ट लुक' रिलीज झाला आहे. प्रियांकाने तिचा आणि राजकुमारचा लुक तिच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट केला आहे. राजकुमारनेही ही छायाचित्रे आपल्या इन्स्टा-अकाउंटवरून शेअर केली आहेत.