बहुचर्चित 'ल्युडो'चा ट्रेलर अखेर रिलीज - राजकुमार राव न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
बहुचर्चित 'ल्युडो'चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ आणि आशा नेगी यांच्यासह अभिषेक बच्चन, राजकुमार राव, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत.