गायिका नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग यांनी साजरा केला पहिला 'करवा चौथ' - latest Bollywood news
🎬 Watch Now: Feature Video
गायिका नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग 24 ऑक्टोबरला विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने लग्नानंतर आलेला पहिलाच सण 'करवा चौथ' मोठ्या उत्साहात साजरा केला.