आयुष्यात मुलगी हवी होती, मलायका अरोराचा खुलासा - मलायकाला मुलगी हवी होती,
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री मलायका अरोरा म्हणाली की तिला नेहमीच गोष्टी शेअर करण्यासाठी मुलगी असावी अशी इच्छा होती. सुपर डान्स चॅप्टर ४ या शोमध्ये पाहुणी म्हणून आलेल्या मलायकाने हा खुलासा केला. फ्लोरिना गगोई या सहा वर्षे वयाच्या स्पर्धक मुलीने परफॉर्मन्स केल्यानंतर मलायकाने तिला उचलून घेतले आणि आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा होती याबद्दल सांगितले.