Exclusive Interview: 'छपाक'ची कथा ऐकल्यानंतर दीपिकाची काय होती प्रतिक्रिया, मेघना गुलजार यांनी सांगितले किस्से - Meghana Gulzar latets news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपट येत्या १० जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अॅसिड हल्ल्यासारखा विषय यामध्ये मांडण्यात आला आहे. दीपिका पदुकोण यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर दीपिकाने नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती. तसेच हा चित्रपट तयार करताना कशी मेहनत घेण्यात आली, याबाबत मेघना यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला आहे.