मलायका अरोरा, फातिमा सना शेख, अनन्या पांडे कॅमेऱ्यात कैद - Latest Bollywood News
🎬 Watch Now: Feature Video
मलायका अरोरा, फातिमा सना शेख, अनन्या पांडे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झाल्या. त्यांच्या सुंदर वेशभूषांमध्ये त्या एकदम स्टायलिश दिसत होत्या.