Lakme fashion week 2019: अनन्याचा ग्लॅमरस लूक, तर दिशा पटाणीसह आयुष्मानचा जलवा - चंकी पांडे
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री अनन्या पांडे ही डिझायनर अर्पित मेहता आणि अनुश्री रेड्डी यांच्यासाठी शो स्टॉपर बनली होती. त्यांनी डिझाईन केलेल्या वेगवेगळ्या ड्रेसमध्ये अनन्याने रॅम्पवॉक करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अनन्याने अर्पित मेहताने डिझाईन केलेला गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर, अनुश्रीने डिझाईन केलेल्या लेहंग्यामध्येही तिने रॅम्पवॉक केला.