सांस्कृतिक क्षेत्रातही 'लातूर पॅटर्न' अव्वल; एमएच फोल्क्स गृपची 'युवा सिंगर'मध्ये बाजी - Latur latest news
🎬 Watch Now: Feature Video
शैक्षणिक क्षेत्रात लातूर पटर्न म्हटलं की अव्वल असं समजलं जातं. मात्र, सांस्कृतिक क्षेत्रातही लातूरच्या तरुणाईने आपला दबदबा निर्माण केलाय. लोसंगीताच्या माध्यमातून कलेचं सादरीकरण करणाऱ्या 'एम. एच. फोल्क' या ग्रुपनं झी - युवा सिंगर.. एक नंबर या रिअॅलिटी शोमध्ये महाविजेत्याचे पद मिळवलेय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कलाकारांचा सन्मान करण्यात आला.