मनिष मल्होेत्राच्या घरी पार्टीत करण जोहरसह बॉलिवूड सेलेब्रिटी सहभागी - करण जोहरसह बॉलिवूड दिग्गज सहभागी
🎬 Watch Now: Feature Video
सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राला बॉलिवूडमधील त्याच्या जवळच्या मित्रांसोबत एकत्र गप्पा टप्पा करायला आवडते. अलिकडेच त्याने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. यात करण जौहर, गौरी खान, मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोरा, सीमा खान यांच्यासह इतर उपस्थित होते.