कियारा अडवानी, करिश्मासह बॉलिवूड सेलेब्रिटी कॅमेऱ्यात कैद

By

Published : Mar 17, 2021, 1:05 PM IST

thumbnail

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवानी, करिश्मा कपूर आणि अमिषा पटेल यांना मुंबई परिसरात हौशी कॅमेराम्सनी टिपले. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनाही मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.