बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने शूटिंग सुरू होण्यापूर्वी कोरोना विषाणूची चाचणी केली. यानंतर ती हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.